शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'देवाकडे एक मागणं, प्रत्येक जन्मी...', आईच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरची स्पेशल पोस्ट

फिल्मी : गौरव मोरेनंतर समीर चौघुले सोडणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'? सोशल मीडियावर अभिनेता म्हणाला...

फिल्मी : गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते... 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- असे फोटो टाकतोस म्हणून...

फिल्मी : 'ऐका दाजीबा' फेम ईशिता अरुणसह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये रंगणार हास्यमैफील

फिल्मी : गोविंदाच्या गाण्यावर गौरव मोरेचा अफलातून डान्स; माधुरीनेही दिली त्याला साथ

फिल्मी : 'भाऊ, बाईकवरुन पाय पुरतात का?', चाहत्याच्या भन्नाट कमेंटवर दत्तू मोरेने दिलं थेट उत्तर

फिल्मी : Photos: साज ह्यो तुझा...! शिवाली परबच्या बहिणीला पाहून चाहत्यांचा जीव गुंतला

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं! थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी, ट्रेलरमध्ये दिसली झलक

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला बायकोने गिफ्ट केली महागडी बाईक, म्हणतो- फायनली...