शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : ग्लॅमरस आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची लेक, तुम्ही पाहिलंत का?

फिल्मी : तुम्ही होता म्हणून आज आम्ही...; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : मुरलेल्या नात्यांची प्रेमळ कहाणी; सई-समीर अन् प्रसाद-ईशा यांची हटके जोडी! 'गुलकंद'चा टीझर रिलीज

फिल्मी : पोटात गोळा येतो ती भावना...; शिवाली परबच्या आयुष्यात घडली आनंदाची गोष्ट; चाहत्यांकडून अभिनंदन

फिल्मी : प्राजक्ता माळीने सहकुटुंब साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस; नेटकऱ्यांनी फोटोला दिली पसंती

फिल्मी : Video: प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहोचली! पवित्र स्नान करुन अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरच्या बायकोला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात करते काम

फिल्मी : 'उई अम्मा' गाण्यावर थिरकली कल्याणची चुलबुली गर्ल, शिवाली परबच्या डान्सला मिळतेय पसंती

फिल्मी : माझ्या हसण्यामागचं कारण अन्..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेसाठी पत्नीची रोमॅन्टिक पोस्ट, कारणही आहे खास

फिल्मी : मळके-फाटके कपडे, वाढलेले केस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'या' अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून चाहते हैराण