शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'बाळासाठी आम्ही ६ वर्ष प्रयत्न केले पण...'; नम्रता संभेरावने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

फिल्मी : 'चार दिवस सासूचे' मालिकेत नम्रता संभेरावने केलेलं काम, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, एकांकिकेत काम केल्यानंतर...

फिल्मी : Video: हीच खरी दिवाळी! निखील बनेनी दाखवली चाळीतली 'एकोप्याची दिवाळी'

फिल्मी : अन् तो परत आला, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो, मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिताचं लग्नानंतरच्या दिवाळीचं खास सेलिब्रेशन, शेअर केले फोटो

फिल्मी : हॉटनेस दाखव म्हणणाऱ्या नेटकऱ्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीने सुनावलं, म्हणाली, अनेक पुरुष...

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या, समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत

फिल्मी : तूच बोलली स्वत:च्या 'हाताने', नम्रताचा लेकही करतोय तुफान 'कॉमेडी', Video एकदा बघाच

फिल्मी : अखेर विशाखा सुभेदारनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण आलं समोर, दिग्दर्शकांनीच केला खुलासा