शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली - आई-वडिलांची भेट झाली, मग...

फिल्मी : दहावीला बीजगणितात कॉपी करुन पास झाला फिल्टर पाड्याचा बच्चन, किती शिकलाय गौरव मोरे?

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर

फिल्मी : ओंकार भोजनेला नव्या शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची नाराजी! म्हणाले - अजिबात शोभत नसून..

फिल्मी : ...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

फिल्मी : संजय दत्तचा 'वास्तव' सिनेमा पाहून गौरव मोरेने ठरवलेली ही गोष्ट, अभिनेत्याचा खुलासा

फिल्मी : अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

फिल्मी : आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि..., नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

फिल्मी : अभिनेते अरुण कदम यांची 'अन्न सेवा', चांगलं काम करण्याचा चेहऱ्यावर दिसला आनंद

फिल्मी : सिंपल लूकमध्ये शिवालीने जिंकली नेटकऱ्यांची मनं; 'सलोना सा सजन हैं' म्हणत शेअर केला व्हिडीओ