शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री, म्हणाली...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची बॉलिवूड सिनेमात वर्णी, सईच्या 'अग्नी' सिनेमात झळकला

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींच्या पत्नीला पाहिलंत का? शेअर केला लग्नातील खास फोटो

फिल्मी : 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- लंडनमध्ये जाऊन...

फिल्मी : Video: घरातलं राजकारण कोणाला चुकलंय, निकालाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापचं मजेशीर रील

फिल्मी : याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : आयुष्यभर असाच रुबाबदार रहा.., नम्रता संभेरावची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

फिल्मी : पवित्र महाकाव्याभोवती हा सिनेमा बागडत राहतो अन्...; 'सिंघम अगेन' पाहून पृथ्वीक प्रतापने लिहिलेली पोस्ट चर्चेत