शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार मोठा ब्रेक? कारणही आलं समोर! कलाकार म्हणतात, See You Soon

फिल्मी : 'मी स्वत:ला खूप नशिबवान समजते...', नम्रता संभेरावने शेअर केली खास पोस्ट; मानले आभार

फिल्मी : आजपासूनचे पुढील सगळे दिवस..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रताच्या वाढदिवशी नवऱ्याची खास पोस्ट

फिल्मी : जबरदस्तीने कपडे 'स्त्री'चे काढले जातात पण...; 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची समाजाला आरसा दाखवणारी मार्मिक पोस्ट

फिल्मी : त्यांच्या स्वत:च्या आया बहिणी तरी..., बदलापूर शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन प्रसाद खांडेकरची संतप्त पोस्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची ६ वर्ष! नम्रता संभेरावची भावुक पोस्ट, म्हणते- जगाच्या कानाकोपऱ्यात...

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं मजेशीर चॅलेंज, पाहा Video

फिल्मी : १० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट

फिल्मी : गण्या धाव रे..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा कोकणातील बाल्या डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने गाठलं अलिबाग! स्विमिंगपूलमध्ये पोहण्याची स्पर्धा अन् पापलेटवर मारला ताव, पाहा व्हिडिओ