शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि..., नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

फिल्मी : वादळापूर्वीची शांतता! प्राजक्ताने शेअर केले बोल्ड फोटो; नेमकं काय असेल तिचं 'नवं वादळ?'

फिल्मी : अभिनेते अरुण कदम यांची 'अन्न सेवा', चांगलं काम करण्याचा चेहऱ्यावर दिसला आनंद

फिल्मी : केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट

फिल्मी : सिंपल लूकमध्ये शिवालीने जिंकली नेटकऱ्यांची मनं; 'सलोना सा सजन हैं' म्हणत शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'कोकणची सुकन्या' रसिकाची पतीसाठी खास पोस्ट

फिल्मी : कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता..; 'हास्यजत्रा' फेम नम्रताने मानले या खास व्यक्तीचे आभार

फिल्मी : विश्वास बसत नाहीय की..; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ

फिल्मी : 'बाई मी लाजाळू गं...' प्रियदर्शनीच्या हटके पोज, नव्या लूकची इंटरनेटवर चर्चा