शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
भाजपचे नेते सत्तास्थापनेची स्वप्न दाखवत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणूनच त्यांच्याविरुद्ध लढा देण्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोहचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद के ...
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ...
सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. ...
Devendra Fadnavis: विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरील बहिष्काराचे समर्थन करताना जो युक्तिवाद केला तो बिनबुडाचा आहे. ...