शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारबाबतही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. ...