लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल - Marathi News | Engineer brutally beaten up at Awhad bungalow; The BJP directly asked the government four questions vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल

तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर का घेऊन गेले?, यासंदर्भात भाजपानं काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत.  ...

Coronavirus: ...तरीही आपण म्हणायचं सरकार चांगलं काम करतंय; निलेश राणेंचा टोला - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized the Maharashtra vikas aghadi government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ...तरीही आपण म्हणायचं सरकार चांगलं काम करतंय; निलेश राणेंचा टोला

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील ८९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारसोबत; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन - Marathi News | Coronavirus: with the government in the war against Corona; Devendra Fadnavis assures CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारसोबत; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. ...

कोरोनाचा राज्याला मोठा आर्थिक फटका - Marathi News | Corona's big financial blow to the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा राज्याला मोठा आर्थिक फटका

राज्याच्या तिजोरीच्या दृष्टीने २०१९-२० हे आर्थिक वर्ष फारसे फलदायी ठरले नाही. जीएसटी, उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क, मोटर वाहन कर हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. ...

दररोज २५ रुपये दराने १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News |  Purchase 10 lakh liters of milk at the rate of Rs 25 per day; State Government decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दररोज २५ रुपये दराने १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय

उत्पादकांना दिलासा; चार-पाच दिवसांत दूध संकलन होणार सुरू ...

शासनाकडून कोरोनासाठी अद्याप एकही व्हेंटिलेटरची खरेदी नाही;पुरवठ्यासाठी लागणार किमान अडीच महिन्यांचा अवधी - Marathi News | No ventilator purchases for Corona from the maharashtra government yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासनाकडून कोरोनासाठी अद्याप एकही व्हेंटिलेटरची खरेदी नाही;पुरवठ्यासाठी लागणार किमान अडीच महिन्यांचा अवधी

हाफकिन इन्स्टिट्यूट ही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अंतर्गत काम करते. ...

Coronavirus: 'रात्री ८ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी आहे का?' - Marathi News | Coronavirus: NCP leader Jayant Patil said that PM Narendra Modi should have announced the lockdown in the morning mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: 'रात्री ८ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी आहे का?'

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २१ दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. ...

संचारबंदी हितासाठीच, आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका; अजित पवारांनी दिला इशारा - Marathi News | Deputy CM Ajit Pawar has said that the government has taken the decision to ban communication in the interest of the people mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संचारबंदी हितासाठीच, आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका; अजित पवारांनी दिला इशारा

नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. ...