शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
मुख्यमंत्री आणि राज्यापालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय पेचाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्या येत आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासंबंधी राज्य मंत्रिमंडळाने केलेली शिफारस मान्य करणे; हे सर्वस्वी राज्यपालांवर अवलंबून आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असे राज्यपालांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...