शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

ठाणे : शिवभोजन योजना; दहा दिवसांत घेतला सहा हजारांहून अधिक लोकांनी शिवथाळीचा आस्वाद

मुंबई : ग्रामीण रस्त्यांची दशा सुधारा; कंत्राटदाराला जबाबदार धरा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची प्रतीक्षा

मुंबई : ...तर कोरेगाव भीमा दंगलीचा नव्याने तपास; एनआयएच्या अधिकाऱ्यांची भूमिका

मुंबई : केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा; सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर

मुंबई : निर्णय न झाल्याने तरुणांनी केले मुंडन; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची मागणी

वसई विरार : आदिवासींचे भरलेले ताट हिसकावू नका - राज्यपाल

यवतमाळ : महाविकास आघाडीच्या दुष्यंत चतुर्वेदींनी केला भाजपच्या बाजोरिया यांचा पराभव

ठाणे : ठाण्याच्या सहा क्लस्टरला मंजुरी; गुरुवारी मुख्यमंत्री करणार भूमिपूजन