शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण

वसई विरार : वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई : पोलिसांच्या १० हजार घरांच्या मेगा प्रकल्पाला मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरवड्यात भूमिपूजन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणास स्थगिती नाही; पुढील सुनावणी १७ मार्चला

मुंबई : दर्जेदार आरोग्य व शिक्षण मिळणे नागरिकांचा हक्क; हक्क अधिवेशनात ठराव

ठाणे : ‘आपला दवाखाना’चे आज लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही होणार खुले

ठाणे : क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे

नवी मुंबई : नाईकांना घेरण्याचे आघाडीचे डावपेच; मेळाव्यातून केली वातावरणनिर्मिती; कार्यकर्त्यांत उत्साह

महाराष्ट्र : ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं डॉक्टर निलंबित

नवी मुंबई : एकाधिकारशाही मोडून काढा; अजित पवार यांचा हल्ला