शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

नाशिक : मुहूर्त सापडेना; महाविकास आघाडीचे नऊ जागांवर, तर महायुतीचे ३ जागांवर अडले घोडे

नाशिक : मविआतील १० जागांवर कोणाचा ताबा? महायुतीतीला ३ जागांची प्रतीक्षा, उत्सुकता अन् धडधड वाढली

जळगाव : मविआसमोर महायुतीचा गड भेदण्याचे आव्हान; जळगाव जिल्ह्यात ११ जागांवर पाहायला मिळणार रस्सीखेच

नाशिक : 'नाशिक मध्य'ची जागा उद्धवसेनेने काँग्रेसकडून हिसकावली; तीन जागांवर प्रतीक्षा!

मुंबई : “१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?

नाशिक : नाशिक मध्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघ उद्धव सेनेकडे? काँग्रेसचा इन्कार, जागावाटपाकडे बोट

मुंबई : “महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : “४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा

मुंबई : “तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत

महाराष्ट्र : महायुतीला आणखी एक धक्का? हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार? भाजपाला धडा शिकवायचा निर्धार!