शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : 'ठाकरे घराण्याची दृढता अन् मनं जिंकणारा स्वभाव'; अजितदादांचा उद्धव ठाकरेंसाठी खास लेख

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीनचाकी, पण स्टिअरिंग माझ्याच हातात, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

मुंबई : मुख्यमंत्री असताना काढलेला 'तो' आदेश आता देवेंद्र फडणवीसांनाच ठरतोय जाचक!

मुंबई : महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची आहे की महाविकास आघाडीची?; काँग्रेसची थेट नाराजी

मुंबई : सचिन पायलट यांनी आता नरेंद्र मोदी यांच्यामागे खंबीरपणे उभं राहावं

मुंबई : 'आमचं सरकार भक्कम; आमदार फुटलाच तर...'; राजस्थानमधील घडामोडीनंतर ठाकरे सरकारची प्रतिक्रिया

मुंबई : पुन्हा चारही पक्ष वेगवेगळे लढूया; कोणाच्या जागा जास्त येतात बघू

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या कामात काही उणीव नाही, पण...; स्थिर सरकारसाठी शरद पवारांची मोठी सूचना

मुंबई : शरद पवारांनी सांगितला ऑपरेशन लोटसचा अर्थ अन् ‘ठाकरे सरकार’चं भविष्य

मुंबई : आम्हीच तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ, पण...; संजय राऊतांनी सांगितले कारण