शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : मतदारसंघातील कामासांठी सत्ताधाऱ्यांना भेटणे म्हणजे पक्षात प्रवेश करणे नव्हे, चंद्रकांत पाटील यांचा टोला

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत एकमत नाही; ‘या’ महिन्यापर्यंत सरकार कोसळेल; नारायण राणेंचा पुनरुच्चार

मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर; लवकरच निर्णय घेणार

सोशल वायरल : Fact Check: पक्षांतर केलेले नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात; राज्यात भाजपाचे १२ आमदार फुटणार?

मुंबई : आदित्य आणि उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या महिलेमागे भाजपा?; दोन नेत्यांच्या ट्विटमुळे खळबळ

मुंबई : ...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

महाराष्ट्र : मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून ‘मिशन बिगिन अगेन’च्या पुढचा टप्प्याची नियमावली जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'चा सध्या तरी विचार नाही, पण...; चंद्रकांतदादांचं सूचक विधान

महाराष्ट्र : तीनचाकीचे स्टिअरिंग तुमच्या हाती, पण सवारीमुळे भरकटले; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे स्टिअरिंग नेमके कुणाच्या हाती? अजितदादांच्या त्या फोटोमुळे तर्कवितर्कांना ऊत