शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

राजकारण : राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले

महाराष्ट्र : पोलीस अधिकारी सरकार पाडणार होते, या विधानाचा गृहमंत्र्यांकडून इन्कार

महाराष्ट्र : Exclusive! पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले; गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा

मुंबई : आम्ही रात्रीच्या, पहाटेच्या अंधारात कामे करत नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मुंबई : राज्य इगोसाठी नाही, जनतेसाठी चालवायचं, आरे कारशेडच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा टोला

मुंबई : तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते; राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, फडणवीसांचा थेट निशाणा

मुंबई : अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्यांची बदली करुन घेण्यात उद्धव ठाकरे व्यस्त आहेत

मुंबई : सर्वाधिक काळ घरात राहणारे राज्याच्या इतिहासातील उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री

मुंबई : तुकाराम मुंढेंच्या बदलीवर ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे; सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची डरकाळी