शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत खडाजंगी; १ मार्चपासून अर्थसंकल्पी अधिवेशन

संपादकीय : ‘सहकारा’त ‘सरकार’ची लुडबुड कशाला हवी?

संपादकीय : या (राज) भवनातील वाद पुराणे...

मुंबई : प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास मच्छिमार संघटनेचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र : वीजबिल न भरणाऱ्यांना बसणार शॉक; लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य 'सहकाराचा' आणखी एक अंक

पुणे : अर्थिक परिस्थिती ओढाताणीची असल्याने कर्जमाफी देता येणार नाही; अजित पवारांनी केले जाहीर

मुंबई : 'भाजपासोबत जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहे, म्हणून ते...'; राष्ट्रवादीने दिलं प्रत्युत्तर

मुंबई : 'अमित शहांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं अन्...'; नारायण राणेंनी केली प्रार्थना

राजकारण : ‘कालिदासभूमी’त मंत्र्यांमध्येच ‘मंडुक’पुराण! महाविकास आघाडीमधील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली