शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : आपल्या महापालिकेत आता किती नगरसेवक असतील?... जाणून घ्या नवी सदस्यसंख्या!

मुंबई : राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढणार!

मुंबई : राजकारण, पब्लिसिटी यातून सवड काढा अन् आपल्या खात्याशी संबंधित अडचणींकडे लक्ष द्या- बाळा नांदगावकर

मुंबई : राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षणमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक, लवकरच निर्णय होणार!

मुंबई : शक्ती विधेयक कायदा संमत करण्याची तयारी; नागपूर अधिवेशनात राज्य सरकार घेणार निर्णय

मुंबई : राज्यातील आमदारांना दसऱ्याचे गिफ्ट; प्रत्येक वर्षी ४ कोटींचा स्थानिक विकास निधी उपलब्ध होणार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घेतले ६ महत्वाचे निर्णय

वसई विरार : केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी जनतेने 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी व्हावे- महाविकास आघाडी

महाराष्ट्र : ZP Election Results Update: जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची मुसंडी, जिंकल्या भाजपापेक्षा दुप्पट जागा 

मुंबई : ...तर आधीच्या अन् आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील?; रोहित पवार यांचा घरचा आहेर