लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
ZP Election 2020 : महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेलाच; राष्ट्रवादीला झालं नुकसान? - Marathi News | ZP Election 2020: Congress-Shiv Sena benefit from Maha Vikas Aghadi; NCP on fourth number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ZP Election 2020 : महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेलाच; राष्ट्रवादीला झालं नुकसान?

ZP Election 2020 : एकंदर या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी बघता राज्यात महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेला अधिक झाल्याचं दिसून येतं ...

भाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष' पालकमंत्री - Marathi News | Balasaheb Thorat guardian minister of Kolhapur district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष' पालकमंत्री

मुख्यमंत्री यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. ...

प्रलोभनांना बळी पडू नका, शरद पवारांचा मंत्र्यांना कानमंत्र - Marathi News | Do not succumb to temptations, Sharad Pawar's minister to speak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रलोभनांना बळी पडू नका, शरद पवारांचा मंत्र्यांना कानमंत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची विशेष बैठक घेऊन काही मौलिक सूचना केल्या आहेत. ...

पालकमंत्रीपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरात यांचा नकार, आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News |  Balasaheb Thorat refuses to accept Guardian Minister, Chief Minister will meet today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्रीपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरात यांचा नकार, आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट नकार दिला आहे. ...

उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांचे राजकारण स्पष्ट करणारी ही पहिलीच निवडणूक - Marathi News | The trend of local politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांचे राजकारण स्पष्ट करणारी ही पहिलीच निवडणूक

महाविकास आघाडीने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर प्रभाव दाखवला आहे. ...

सिंधुदुर्गचे पालकमंत्री जाहीर; ठाकरेंच्या जवळच्या अनिल परबांना रत्नागिरीचे पालकत्व - Marathi News | Sindhudurg's Guardian Minister announced to Uday Samant; Ratnagiri's guardianship to Anil Parab, close of Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गचे पालकमंत्री जाहीर; ठाकरेंच्या जवळच्या अनिल परबांना रत्नागिरीचे पालकत्व

सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद अनिल परब यांना देण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती. ...

मंत्रीपदाची मागणी केलीच नाही, पण शपथविधीला न बोलविल्याची खंत : राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty says we didn't demand for minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रीपदाची मागणी केलीच नाही, पण शपथविधीला न बोलविल्याची खंत : राजू शेट्टी

राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.   ...

महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | No one will be harmed in Maharashtra - Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, ...