शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

महाराष्ट्र : राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी, मंत्रिपदं मिळवण्यात आघाडी

संपादकीय : महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग यशस्वी व्हायला हवा!

महाराष्ट्र : भीमा कोरेगाव दंगलीत हेतुपुरस्सर गुन्हे नोंदविले; धनंजय मुंडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र

संपादकीय : श्वेतपत्रिका...भाजपविरोधात वापरायचे हत्यार म्हणून नव्हे!

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा मला भेटले; शरद पवारांनी सांगितली माफीची वेळ

महाराष्ट्र : ...त्या बैठकीत काँग्रेससोबत तीव्र मतभेद झाले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ...तेव्हाच सोनिया गांधींसोबत बोललो; शरद पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी

संपादकीय : नेम अचूक, आता कौशल्याची खरी कसोटी; आपल्या सहकाऱ्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणे हे उद्धवजींसाठी मोठे आव्हान

मुंबई : Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे नाना पटोले, सरकारची आज पुन्हा परीक्षा

मुंबई : Maharashtra Government: उद्धव ठाकरे सरकारकडे स्पष्ट बहुमत; मतदानाच्या वेळी भाजपचा सभात्याग