लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ खोटारड्या सरकारमध्ये शोभत नाही : निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane says Bachhu Kadu should resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ खोटारड्या सरकारमध्ये शोभत नाही : निलेश राणे

माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. ...

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवण्याची भाजपची तयारी; दिल्लीतील हालचालींना वेग - Marathi News | BJP ready to send Devendra Fadnavis to rajyasabha; Speeding up the movements in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवण्याची भाजपची तयारी; दिल्लीतील हालचालींना वेग

रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. ...

गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर मकोका लावणार; कठोर कारवाई करण्याचे अजित पवार यांचे आदेश - Marathi News | Makoka will sue the gutka salesmen; Ajit Pawar orders strict action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर मकोका लावणार; कठोर कारवाई करण्याचे अजित पवार यांचे आदेश

गुटखा कंपन्यांचे मालक तसेच अवैध गुटखा विक्री व्यवसायाचे सूत्रधार यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करीत आहे. ...

दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्पांना प्राधान्य - Marathi News | Dadar Chowpatty, Ornamental Fort Worli; Priority to projects in Aditya Thackeray's concept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्पांना प्राधान्य

पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद ...

कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार - Marathi News | Loan waiver benefits 34 lakh farmers; Will disclose the names of the beneficiaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार

मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण ...

वाढवण बंदरामुळे सेनेची कोंडी; ५१ हजार कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारची मान्यता - Marathi News | central goverment Approval Rs 51 thousand crore for wadhwan port | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदरामुळे सेनेची कोंडी; ५१ हजार कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारची मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय ...

महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण - Marathi News | Strict law against women oppression even in the state; Imitation of the 'disha act' of Andhra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण

प्रत्येक जिल्ह्यात महिला अत्याचारांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत, महिला अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | CM Uddhav Thackeray's attention to the vadhvan port | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

दोन दशकांहून अधिक काळ सेनेचा विरोध; विधानसभा निवडणुकीतही गाजला होता मुद्दा ...