शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण चिन्ह वाचवायला उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिंदे गटाला धोबीपछाड मिळेल? पाहा, इतिहास

भक्ती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करू शकतील का?; ग्रह देत आहेत वेगळे संकेत

ठाणे : CM Eknath Shinde: CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग!

फिल्मी : Aditya Thackeray, Bollywood Actress: आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्रीनी केली १-२ नव्हे तब्बल 5 Hearts वाली कमेंट

महाराष्ट्र : Aditya Thackeray: नजरेला नजर...रोखठोक भाषा अन् नैतिकतेची परीक्षा; आदित्य ठाकरे तुफान बरसले!

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला संधी?; राज ठाकरेंशी 'फोन पे चर्चा'

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे १४३ कोटींचे मालक! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे किती संपत्ती? पाहा

महाराष्ट्र : भाजपाची आणखी एक खेळी; आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला दिली मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत, पण...

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला