शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांनो... शिवसेना संघर्ष करतेय, आपल्या शाखा आणि विभागात जनसेवेसाठी उतरा”

सोशल वायरल : गुवाहाटीची ऑफर होती मग हॉटेलचं बूकिंग मिळत नाही कशाला ओरडत होतात?; नेटकऱ्यांनी घेतली संजय राऊतांची शाळा

महाराष्ट्र : “मोदींच्या फोटोशिवाय उद्धव ठाकरे लोकसभा जिंकू शकत नाही, ही खात्री सूज्ञ खासदारांना आहे”

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे लिहून देणार का?; मनसेचा सवाल

राष्ट्रीय : बंडखोर शिंदे गटाचे गुवाहाटीत हॉटेलचे बिल किती झाले? समोर आली माहिती, आकडा पाहून व्हाल अवाक्

मुंबई : Maharashtra Political Crisis: केवळ आरे कारशेड नाही, ठाकरे सरकारचे ‘हे’ निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर?

मुंबई : “अमित शाहांसोबतच्या कलहामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद नाकारलं का?”

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कूटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे १४३ कोटींचे मालक! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे किती संपत्ती? पाहा

मुंबई : “मुंबईवर राग काढू नका”; उद्धव ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर