शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

फिल्मी : Aditya Thackeray, Bollywood Actress: आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्रीनी केली १-२ नव्हे तब्बल 5 Hearts वाली कमेंट

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Speaker Election Live: शिवसेनेच्या त्या १६ आमदारांवर कधीही कारवाई- प्रसाद लाड

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Speaker Election: 'मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर देणार?' आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

फिल्मी : राजकारणी लोकं लै वांड! दोनवेळा हुकलेलं मुख्यमंत्रीपद शिंदेकडे 'जॅकपॉट' लागल्यागत दिलं

महाराष्ट्र : Aditya Thackeray: नजरेला नजर...रोखठोक भाषा अन् नैतिकतेची परीक्षा; आदित्य ठाकरे तुफान बरसले!

महाराष्ट्र : अजितदादा, तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं आमच्या कानात नक्की सांगा; सुधीर मुनगंटीवारांची तुफान फटकेबाजी

महाराष्ट्र : 'ऐसे वैसे कैसे कैसे हो गये'; मतदानावेळी शिंदे गटाला शायरीतून टोला; काँग्रेसच्या आमदाराचा खास अंदाज

महाराष्ट्र : Anil Gote : दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha: शिवसेनेचा व्हिप झुगारून शिंदे गटाचं थेट भाजपाच्या राहुल नार्वेकरांना मतदान

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?