शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “निवडणुका होऊ द्यात, शिवसेना १०० हून जास्त जागा जिंकेल”; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई : “आमदार गेले, मंत्री गेले, सरकार गेले, तरी राऊत अद्याप पवारांची री ओढायचे काही थांबत नाही”

भक्ती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करू शकतील का?; ग्रह देत आहेत वेगळे संकेत

फिल्मी :  Kiran Mane : ‘-अन् असे बनतात चविष्ट संजय राऊत...’; किरण मानेंनी सांगितली ‘रेसिपी’, फेसबुक पोस्ट चर्चेत

ठाणे : CM Eknath Shinde: CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग!

मुंबई : शिंदे सरकारने विश्वास जिंकला अन् मनेही; राजकीय कटुता विरून गेली

महाराष्ट्र : CM Eknath Shinde Floor Test Live: एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल; बसवर मोठा हार, कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अजितदादांचे भाषण देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी’पणाच्या भाषेवर बुलडोझर फिरविणारे ठरले”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा”; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान

छत्रपती संभाजीनगर : आता पुन्हा गद्दारांचे झेंडे हाती घ्यायला लावू नका; बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक