शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: बंडखोरांमध्येही फूट? गुलाबराव पाटलांवर टीका करणारी शिंदे गटातील आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: अमोल मिटकरींचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना खरमरीत पत्र; म्हणाले, “संविधानाचा सन्मान...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली

मुंबई : Maharashtra Political Crisis: शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले; आमदार निवासातील रुमच्या छताचा भाग कोसळला 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील”

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका! १३ हजार ३४० कोटींचा निधी रोखला; ‘तो’ आदेश स्थगित

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला पुन्हा धक्का! आता आणखी एका खासदाराचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा; अजून किती रांगेत?

संपादकीय : देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ घालणाऱ्या ‘त्या’ तीन तासांत काय घडले?

परभणी : शिवसेनेचा संपणार नाही दरारा...; शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या रक्तपत्राची सर्वत्र चर्चा

मुंबई : Maharashtra Political Crisis: रणजित सावरकरांना आमदारकी मिळण्याची शक्यता? भाजप वीर सावरकरांच्या वारसांचा सन्मान करणार!