शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : CM Eknath Shinde on OBC Reservation: “ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: नवा गडी, नवं राज्य अन् नवा धक्का! शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआचा आणखी एक निर्णय रद्द

महाराष्ट्र : विठ्ठलाभोवती बडवे जास्त झालेत म्हणून *** बाहेर...; Sanjay Raut यांची पुन्हा जीभ घसरली; बंडखोर आमदारांबद्दल आक्षेपार्ह केलं विधान

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नियतीचा खेळ! एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, #शिल्लकसेना”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेनेचे हायकमांड मुंबईत मातोश्रीवर, दिल्लीत नाही”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

नाशिक : Maharashtra Political Crisis: “बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी PM मोदींकडे मांडावी”: संजय राऊत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “१०६ हुतात्म्यांनी मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही, १०६ जण ती जावी म्हणून दिवस-रात्र झटतायत”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण चिन्ह वाचवायला उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिंदे गटाला धोबीपछाड मिळेल? पाहा, इतिहास

महाराष्ट्र : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेचा 'फॉर्म्युला' ठरला, आदित्य ठाकरे लागले कामाला!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट तरी करता येतं का?”; राऊतांची बोचरी टीका