शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Sanjay Raut: कामाख्या देवीने काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलं; एकनाथ शिंदेंचे संजय राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई : Maharashtra Political Crisis: आता आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक? शिंदे-फडणवीस सरकार धक्का देण्याच्या तयारीत!

मुंबई : Maharashtra Political Crisis: “विश्वास आहे... शिंदेसाहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील”

महाराष्ट्र : BJP vs Shivsena: संपवून दाखवलं! ; भाजपा आमदाराने फेसबुक पोस्टमधून शिवसेनेला डिवचलं

मुंबई : Maharashtra Political Crisis: “मला खास प्रेमाची गरज नाही, मुंबईवरील आमच्या प्रेमावर राग ठेवूनच...”; आदित्य ठाकरेंनी सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला धक्का! तानाजी सावंतांना ‘या’ पदावरुन हटवले; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई

महाराष्ट्र : आयुष्यात जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा चार दिवसात मिळाला : अब्दुल सत्तार

मुंबई : Maharashtra Political Crisis: “जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते”; संजय राऊतांचा बंडखोरांना टोला

नवी मुंबई : नवी मुंबई : आता शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: कट्टर विरोधक झाले मित्र! एकमेकांवर टीका करणाऱ्या संजय गायकवाड आणि संजय कुटेंची दिलजमाई?