शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: “सुप्रीम कोर्टाने नक्की कोणाला दिलासा दिला?”; शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त 

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंचा आंदोलनात लहान मुलांचा वापर असंवेदनशील, आता कार्यकर्तेही उरले नाहीत बहुधा”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी केलेली कारवाई अमान्य! संतोष बांगर म्हणाले, “जिल्हाप्रमुख पदावरुन हटणार नाही”

महाराष्ट्र : ‘सुप्रीम’ सुनावणीवर लक्ष!, एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्याचा आज फैसला

महाराष्ट्र : Sharad Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची उगीच अशी बदनामी करणं योग्य नाही; शरद पवारांचं रोखठोक मत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले”; पवारांचा कोश्यारींना खोचक टोला

महाराष्ट्र : Sharad Pawar Comedy Answer: शरद पवार 'ते' वाक्य बोलताच पत्रकार हसून लोटपोट; पाहा नक्की काय घडलं

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या मुंबईची आदित्यसेनेने भ्रष्टाचाराची गटारगंगा केली”

महाराष्ट्र : आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलेन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा