शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला धक्का! तानाजी सावंतांना ‘या’ पदावरुन हटवले; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई

महाराष्ट्र : आयुष्यात जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा चार दिवसात मिळाला : अब्दुल सत्तार

मुंबई : Maharashtra Political Crisis: “जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते”; संजय राऊतांचा बंडखोरांना टोला

नवी मुंबई : नवी मुंबई : आता शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: कट्टर विरोधक झाले मित्र! एकमेकांवर टीका करणाऱ्या संजय गायकवाड आणि संजय कुटेंची दिलजमाई?

महाराष्ट्र : शिवसेनेचे तुकडे होत आहेत, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अपशकून घडला! एकनाथ खडसे निवडून आले अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेले”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “ज्यांचं रक्त भगवं तेच उद्धव ठाकरेंसोबत”; शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं”

महाराष्ट्र : Raosaheb Danve on Shivsena: शिवसेनेत उद्धव अन् आदित्य ठाकरे - दोनच माणसं शिल्लक राहणार, रावसाहेब दानवेंचा खोचक टोला