शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : आता रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमनसाठी लवकरच योजना; शिंदे गटाच्या खिल्लीवर कल्याणाचा उतारा

संपादकीय : आजचा अग्रलेख: चिरेबंदी वाड्याला भेगा

महाराष्ट्र : शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी; शिंदे गटाला झटका!

मुंबई : क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसचा अहवाल लवकरच; पक्षश्रेष्ठींना करणार सादर

मुंबई : मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम

मुंबई : Uddhav Thackeray: 'बंडखोरांनी शिवसेनेत फूट पाडली नाही, तर...'; उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा ठणकावलं!

मुंबई : Maharashtra Political Crisis: “नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ४ तास, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अनैसर्गिक आघाडीमुळे खासदार अस्वस्थ; शिवसेनेचा घात झाला, पण एकनाथ शिंदे...”