शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम

मुंबई : Uddhav Thackeray: 'बंडखोरांनी शिवसेनेत फूट पाडली नाही, तर...'; उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा ठणकावलं!

मुंबई : Maharashtra Political Crisis: “नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ४ तास, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अनैसर्गिक आघाडीमुळे खासदार अस्वस्थ; शिवसेनेचा घात झाला, पण एकनाथ शिंदे...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बाँडवर शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? उद्धव ठाकरेंची रणनीति वरचढ ठरणार? वाचा, कायदा काय सांगतो

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: काँग्रेसमधील खदखद वाढली! असंतुष्ट राजीनामे देण्याच्या तयारीत; सोनिया गांधींना भेटणार

महाराष्ट्र : विकासकामांना स्थगिती नको म्हणत अजितदादा मुख्यमंत्र्यांकडे, कॉंग्रेसवाले उपमुख्यमंत्र्यांकडे

महाराष्ट्र : ठाकरेंना शिंदेंचा ‘खास’दार धक्का; १२ खासदारांसह मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आज जोरदार शक्तिप्रदर्शन!