शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्यात खलबतं; एकनाथ शिंदेंना भेटीची वेळ नाही! चर्चांना उधाण

महाराष्ट्र : Ajit Pawar Devendra Fadnavis: अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी सुरू असताना घरात वातावरण कसं होतं? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, शिवसेना पुन्हा...”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला थेट इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे सक्रीय झाले; शिंदे गटातील बंडखोरांना पर्याय शोधले? हुकमी एक्के कामाला लागले!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: जाधव कुटुंबात राजकीय फूट! मोठा भाऊ शिंदे गटात, पण धाकट्याला पक्षात ठेवण्यात ठाकरेंना यश

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सक्रीय; शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेस लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क? 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकाच कुटुंबात दोन गट! आमदार भाऊ शिंदे समर्थक, तर बहीण ठाकरेंशी एकनिष्ठ; दिले स्पष्ट संकेत

मुंबई : Maharashtra Political Crisis: “रामदास कदम ही मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा मैदानात धडाडावी हीच अपेक्षा”: एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा