शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Shiv Sena Symbol: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी 'धनुष्यबाण' कोणालाच नाही!

महाराष्ट्र : ठाकरेंच्या अडचणी वाढवू शकतो बिहारचा 'तो' निकाल, शिवसेनेसोबत धनुष्यबाणही शिंदेकडे जाणार?; समजून घ्या Rule of Majority

राष्ट्रीय : ...त्यामुळे याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नसते, सुनावणीदरम्यान कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: जळगावला गुलाबराव पाटील, औरंगाबादला भुमरे; अखेर शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री ठरले!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंची कीव येते, टीका करणे म्हणजे राजकारण नाही”; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही”; भाजप नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “PM नरेंद्र मोदी खूप मोठे नेते, शरद पवारांनी नादी लागू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंचा एल्गार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ भाजपकडे जाणार? मुख्यमंत्री म्हणाले, “अमित शाहांना सांगितलंय की...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “केवळ धनुष्यबाण चिन्हावर नाही, तर शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार, कारण...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणे शक्यच नाही”