शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : भाजपाच्या मुंबईतील विजयोत्सवात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह बडे नेते अनुपस्थित

मुंबई : “माझ्यावर राग काढा, मुंबईवर नको”; आरे कारशेडवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : ...म्हणून अधिवेशन पुढं ढकललं, काँग्रेस नेत्याचा भाजपवर आरोप

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : राज ठाकरेंबद्दल आदर, ते जुने शिवसैनिक; एकनाथ शिंदेंचं त्यांच्याशी बोलणं झालं 

राष्ट्रीय : काँग्रेसकडे तर एकच नाथ, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ, बिचारे उद्धव...; भाजपाचा खोचक टोला

मुंबई : शिंदे सरकारविरोधात शिवसेना सुप्रिम कोर्टात, सुनील प्रभूंनी दाखल केली याचिका, कोर्टाने दिला मोठा निर्णय  

महाराष्ट्र : पिक्चर बाकी है?... धनंजय मुंडे रात्री उशिरा 'सागर' बंगल्यावर; देवेंद्र फडणवीसांशी अर्धा तास चर्चा

महाराष्ट्र : फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना?