शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे नव्या सरकारला आदेश

महाराष्ट्र : ‘दादां’च्या ‘भाईं’ना शुभेच्छा; फडणवीसांचंही केलं अभिनंदन; म्हणाले, “हे नवीन सरकार…”

महाराष्ट्र : नंबर दोनची जागा फडणवीसांनी आनंदानी स्वीकारली असेल असं वाटत नाही, शरद पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस नाराज होते का, दिल्लीमध्ये कोणत्या हालचाली झाल्या?; सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

महाराष्ट्र : एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशाचं पालन करतो, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा…”

पुणे : Maharashtra Political Crisis: पुण्याचे पालकमंत्री पद अजितदादांकडून कोल्हापूरच्या दादांकडे

महाराष्ट्र : “काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलं कणखर नेतृत्व, ओके माझा महाराष्ट्र”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022

मुंबई : 'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; अमित शाहा यांनी केलं अभिनंदन