शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “दुसरे सरकार सत्तेत येताच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, यावरुन काय चाललंय हे दिसतंय”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, त्यागमूर्ती नेता मिळणे राज्याचे भाग्य”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत, अजून उंच भरारी मारण्यासाठीचं बळ”: तृप्ती देसाई

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांवर विठ्ठल नाराज आहे, त्यांनी पूजा करावी ही पांडुरंगाचीच इच्छा नव्हती”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “संजय राऊत शरद पवारांच्या कुशीत जाऊन बसलेत, सर्व प्रथम त्यांचे शपथपत्र घ्या”

मुंबई : Maharashtra Political Crisis: हे तर ‘ईडी’चे सरकार, म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावले; म्हणाले, “आम्ही कुठे वेगळे...”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांनो... शिवसेना संघर्ष करतेय, आपल्या शाखा आणि विभागात जनसेवेसाठी उतरा”

सोशल वायरल : गुवाहाटीची ऑफर होती मग हॉटेलचं बूकिंग मिळत नाही कशाला ओरडत होतात?; नेटकऱ्यांनी घेतली संजय राऊतांची शाळा

महाराष्ट्र : “मोदींच्या फोटोशिवाय उद्धव ठाकरे लोकसभा जिंकू शकत नाही, ही खात्री सूज्ञ खासदारांना आहे”

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे लिहून देणार का?; मनसेचा सवाल