शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: “गेल्या काही वर्षांत राज्यात अडचणी होत्या, आता आम्ही चांगली कामगिरी करु”: राधाकृष्ण विखे-पाटील

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: “मला मंत्रीपद नको, मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे”; बंडखोर आमदारांने स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : शहाजीबापू म्हणतात, 'आनंदरावनाना' तुम्ही आमच्याकडे या!

महाराष्ट्र : लोकांनी केलेली टीका, त्यांचे प्रश्न सहन झाले नाही म्हणून फेसबुक कमेंट सेक्शन बंद केलं का?

पुणे : Maharashtra Cabinet Expansion: पुण्याला 'पहिल्याच' महिला मंत्रीपदाची संधी मिळणार का?

मुंबई : Maharashtra Political Crisis: अंगात त्राण नाही, ताप अन् थकलेले डोळे! आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; शिंदे गटाला सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं”

राष्ट्रीय : “सुप्रीम कोर्टाकडून आता अपेक्षा राहिली नाही”; शिवसेनेची केस लढविणारे सिब्बल काय बोलून गेले?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत”; काँग्रेसचा मोठा दावा, कायदाच दाखवला!

महाराष्ट्र : “मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील”