शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

नागपूर : संजय राऊतांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कृष्णा खोपडे यांची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: BJP सोबत युतीचा निर्णय आजच घ्या, शेवट गोड करा; शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम

मुंबई : Maharashtra Political Crisis: मनोहर जोशींचे घर जाळण्याचा आदेश कुणी दिला?; सदा सरवणकरांचा मोठा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : 'त्या दाढीकडे एवढे पैसे कुठून आले'; एकनाथ शिंदेंची ईडी चौकशी करण्याची चंद्रकांत खैरेंची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: 'राज्यपालांनी आता स्वत:हून अविश्वासदर्शक ठराव आणावा', दिपक केसरकर यांचं मोठं विधान

छत्रपती संभाजीनगर : सत्ता नेत्यांच्या वंशावळीला,सामान्य शिवसैनिक अडगळीला;शिवसेनेच्या निषेध मेळाव्यात खदखद

यवतमाळ : गद्दार आमदाराला जिल्ह्यात फिरू देणार नाही; संतप्त शिवसैनिकांनी दिला इशारा

चंद्रपूर : अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांनी गुवाहाटी गाठली ती शिंदे गटाच्या दबावातून? राजकीय वर्तुळात चर्चा

सिंधुदूर्ग : सामंत-केसरकर शिंदेंच्या गोटात; आमदार वैभव नाईक म्हणाले...

परभणी : शिवसेना आमदार राहुल पाटील यांचे स्पष्टीकरण, मी मुंबईतच आहे, गुवाहाटीला गेलेलो नाही