शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यथा...”; बंजारा समाजाचा थेट इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: युवासेनेतून ३५ राजीनामे! वरुण सरदेसाईंनी चक्र फिरवली; शिंदे गटाकडे गेलेले ‘मातोश्री’वर परतले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बांगर साहेब, मला ५० लाखांची गरज होती, आता तर तुम्हाला ५० कोटी मिळालेत ना!”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “तिरंगाही शरमेने खाली झुकेल! भ्रष्ट नेत्यांना क्लिनचीट हेच मोदींचे ‘स्वच्छ भारत अभियान’”

महाराष्ट्र : NCP vs Eknath Shinde: तर बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली नसती; राष्ट्रवादीची शिंदे गटावर जोरदार टीका

महाराष्ट्र : Uddhav Thackeray, Election Commission: उद्धव ठाकरे गटाचं 'टेन्शन' वाढलं! निवडणूक आयोगाकडून फक्त १५ दिवसांची मुदत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणाऱ्या रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नाराज नाही, देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास, अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून...”: रवी राणा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी!