शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत”; सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेनेची टीका म्हणजे स्वतःकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही हे दाखवण्यासारखे आहे”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिक्षण पद्धतीचा दोष, अर्थ काढायची क्षमता विकसित...”; मुनगंटीवारांचे आव्हाडांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाचा हिंदुत्वाशी संबंध नाही”; प्रति शिवसेना भवनावरुन शिवसेनेने सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणणार नाही”; छगन भुजबळांची सरकारी फर्मानावर टीका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “भारताच्या १००व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मी सामना वाचत नाही, त्यांचे विचार...”; अमृता फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना रोखठोक प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवं”; अमृता फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! खातेवाटपानंतर आता दादा भुसे नाराज? चर्चांना उधाण