शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : 'साहेबांनी आमदार निवडून आणायचे, पावसात भिजायचं अन् तुम्ही...' आव्हाडांचे बंडखोरांवर टीकास्त्र

मुंबई : सुप्रियाताई कालच म्हणाल्या, अजित पवार Vs. सुप्रिया सुळे असं दहा जन्मात होणार नाही; आणि आज..

महाराष्ट्र : PHOTO : साहेबांनी भाकरी फिरवली अन् दादांनी..., अजित पवार उपमुख्यमंत्री होताच मीम्सचा पाऊस

पुणे : पहाटेच्या शपथविधीनंतर दिलीप-वळसे पाटलांनी अजित पवारांचे मन वळवले होते, आणि आता...

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठेयत? शरद पवारांच्या उत्तरानंतर पाटलांचे लगेचच ट्विट

मुंबई : राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा मिश्कील टोला, पत्रकारांमध्ये हशा पिकला

सोलापूर : राष्ट्रवादी फुटली; काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा

महाराष्ट्र : ही गुगली नाही हा दरोडा आहे, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तीन आमदार अजित पवारांच्या बाजूने; यशवंत माने यांची शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती

अहिल्यानगर : काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत; बाळासाहेब थोरात