लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Maharashtra navnirman sena, Latest Marathi News

“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली? - Marathi News | mns leader sandeep deshpande wrote letter to rss chief mohan bhagwat over hindi language compulsory in maharashtra as per new national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

MNS Letter To RSS Chief Mohan Bhagwat: सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याचीच शक्यता अधिक आहे, असे या पत्रात म्हटले आहे. ...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय” - Marathi News | mns leader sandeep deshpande clear stand over discussion on raj thackeray and uddhav thackeray likely come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”

MNS Leaders Reaction Over Raj Thackeray And Uddhav Thackeray Yuti: २०१९ मध्ये अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते, तर आज त्यांच्यालेखी भाजपा महाराष्ट्रद्रोही असता का? असा थेट प्रश्न मनसे नेत्यांनी केला आहे. ...

राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | big claim of sanjay raut over will uddhav thackeray leave maha vikas aghadi if he formed an alliance with mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...

Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: भाजपाला ठाकरे नाव नष्ट करायचे आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. कालही या विषयांवर चर्चा झाली. सर्व ठाकरे एक आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही” - Marathi News | mns aggressive over hindi compulsion under new education policy and warns of agitation leader said language cannot be imposed on us | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”

MNS Sandeep Deshpande News: महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असावी, असे मनसे नेत्यांनी म्हटले आहे. ...

“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | aaditya thackeray first reaction on deputy cm eknath shinde meet mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

Aaditya Thackeray News: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीमागे आगामी पालिका निवडणुकीचे समीकरण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

“...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा - Marathi News | mns chief raj thackeray wrote letter to indian bank association about marathi language use | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा

MNS Raj Thackeray News: मराठी भाषेच्या सक्तीसाठी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगित केले असले तरी यासंदर्भात राज ठाकरे यांनी इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. ...

“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका - Marathi News | thackeray group ambadas danve criticize mns over petition in supreme court against raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका

Thackeray Group Criticized MNS: शोबाजीचे आंदोलन मनसे करत असते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी - Marathi News | abu azmi said north indians are insulted the petition is right against mns such people should be banned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी

Abu Azmi News: जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा उत्तर प्रदेशातून नेत्यांना बोलावता आणि उत्तर भारतीय मतदान आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करता आणि आता गप्प बसता, अशी टीका अबू आझमी यांनी केली. ...