Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मनसेची खालावलेली कामगिरी, अमित ठाकरेंचा पराभव, महाविकास आघाडीला मिळालेला चेकमेट आणि महायुतीचा झालेला जायंट विजय, या सर्वांवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: मनसेची संपूर्ण राज्यात कामगिरी कशी होते, यापेक्षा माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे बाजी मारणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्यावेळी एके ठिकाणी समोर लढत द्यायला कुणी नसताना आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते, अशी खोचक टीका शर्मिला ठाकरेंनी वरळीतील निवडणुकीबाबत करताना अमित ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ...
Uddhav Thackeray : "कृपाकरून तुम्ही नात्याची गफलत करू नका, माझे नाते नाते महाराष्ट्राच्या जनतेशी आहे आणि त्या जनतेशी द्रोह करणार्याला मी पाठिंबा देऊ शकत नाही," असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ...
Raj Thackeray- Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: इतरांनी केवळ काय करू एवढेच सांगितले आहे. परंतु, आम्ही काय करू यासोबतच ते कसे करू हेही सांगितले आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आमची भूमिका कायम व्यापकच होती. एखादी गोष्ट १० वेळा बोलली तर लोकांना वाटते की, काहीतरी असावे बाबा. त्यामुळे आरोप करत असावेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...