"सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना." ...
जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झाले याचा तपशील अद्याप समोर आला नाही मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच या भेटीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आ ...
Sanjay Turde News: मुंबई महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत जेमतेम सात नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तेही नगरसेवक टिकवून ठेवण्यात अपयश आले होते. सात पैकी सहा नगरसेवकांना उद्धवसेनेने गळाला लावले होते. नगरसेवक संजय तुरडे ...
MNS Vs Uddhav Thackeray Group: ठाकरे गटाशी युती करण्यास सकारात्मक असल्याचे संकेत मनसे नेत्यांनी दिले. यानंतर अवघ्या काहीच मिनिटात एका मनसे नेत्याने मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधले. ...
MNS Stand On Alliance With Uddhav Thackeray Group: मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून, नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...
Sanjay Raut News: अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो. शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर कधीही घाव घातले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Sanjay Raut News: आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र गुजरातच्या भूमीवरून सुरू आहे. मराठीच्या हितासाठी एकत्र आले नाही, तर मुंबई आपल्या हातात राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...