Maharashtra Monsoon Session 2023 Live UpdatesFOLLOW
Maharashtra monsoon session, Latest Marathi News
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Read More
Online Games: गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाईन गेम्स वर तामिडनाडू राज्याच्या धर्तीवर बंदी घालण्याची लोकहितकारी मागणी औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात सरकारला केली. ...
Maharashtra Monsoon Session 2023: पेणमधील घटना अत्यंत गंभीर आहे. सरकारी अनास्था, आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे मृत्यू झाल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...
Maharashtra Monsoon Session 2023: उद्योजक, इन्वेस्टरच्या कल्याणासाठी एमआयडीसीची त्याच ठिकाणी हवी, अशी मागणी केली जातेय का, अशी विचारणा करण्यात आली. ...
Maharashtra Monsoon Session 2023: मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा ...
Maharashtra Monsoon Session 2023: सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे? असा संतापजनक सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी सभागृहात उपस ...
Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates: आक्रमक आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये बुधवारी सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. ...