लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार - Marathi News | maharashtra monsoon session 2025 uddhav thackeray replied bjp and cm devendra fadnavis over criticism on marathi issue vijay melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार

Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपाची आगपाखड होत आहे. मराठी माणसाचे आनंदाचे क्षण यांना रुदाली वाटत असतील तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | consideration of giving one percent of registration funds directly to local self government bodies said minister chandrashekhar bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे

कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक ...

“खादी ग्रामोद्योग ट्रस्टसाठी जमीन हस्तांतरण कायदेशीर”; चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | land transfer for khadi village industries trust is legal in borivali said chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खादी ग्रामोद्योग ट्रस्टसाठी जमीन हस्तांतरण कायदेशीर”; चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

BJP Chandrashekhar Bawankule News: या भूखंडाच्या हस्तांतरणात कोणतीही विशेष सवलत किंवा अपवाद न करता, सर्व कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. ...

“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी - Marathi News | shiv sena shinde group ministers taunt thackeray group that what now the raj thackeray will come to you and your power will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी

Raj Thackeray And Uddhav Thackeray Event in Mumbai: जिकडे-तिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यातून विधानभवनही सुटले नसल्याचे म्हटले जात आहे. ...

“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट - Marathi News | shiv sena shinde group minister sanjay shirsat said my department give 410 crore to ladki bahin yojana every month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

Shiv Sena Shinde Group Minister Sanjay Shirsat News: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २ हजार २८९ महिलांना वगळले आहे. ...

“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला - Marathi News | shiv sena thackeray group bhaskar jadhav give advice to shiv sena shinde group minister yogesh kadam that do good work for the benefit of konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला

Maharashtra Assembly Monsoon Session: राजकारणासाठी टीका, आरोप करणे तेवढ्यापुरते ठीक आहे. कायमस्वरूपी त्यात अडकून नका. तुम्हाला भवितव्य घडवायचे असेल तर यातून ते घडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांना उद्देशून म्हटले. ...

“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी - Marathi News | congress vijay wadettiwar demands that farmers should be given a complete loan waiver and no committee is needed for that | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी

Congress Vijay Wadettiwar News: शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या. सोयाबीन आणि धानाला भाव द्या, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी - Marathi News | thackeray group ambadas danve said landslide affected families in taliye village should be rehabilitated as soon as possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी

Ambadas Danve News: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४ वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ...