लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश - Marathi News | cm devendra fadnavis gave instructions 14 villages will come from telangana to maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

Maharashtra News: तेलंगण सीमाभागातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. ...

सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवा अन्...; जयंत पाटील यांची विधानसभेत मोठी मागणी, म्हणाले... - Marathi News | ncp sp group jayant patil said in vidhan sabha that set aside the proceedings of the house and discuss on farmer issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवा अन्...; जयंत पाटील यांची विधानसभेत मोठी मागणी, म्हणाले...

NCP SP Group Jayant Patil News: शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली. ...

“अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट - Marathi News | government will not support unauthorized constructions said deputy cm eknath shinde in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

Deputy CM Eknath Shinde Vidhan Sabha News: सदस्य योगेश सागर, जितेंद्र आव्हाड दिलीप वळसे पाटील, वरुण सरदेसाई, मुरजी पटेल, अजय चौधरी, बाळा नर यांनी उपप्रश्न उपस्थित केले. ...

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis informed in vidhan sabha about mumbai central railway station will be renamed what will be the new name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...

CM Devendra Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नसल्याची बाब विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केली. ...

“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी - Marathi News | congress vijay wadettiwar demand in vidhan sabha that cowardly attack on praveen gaikwad strict action should be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी

Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून तोंडाला काळे फासले गेले, यावरून विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत. ...

“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध - Marathi News | congress abhijit vanjari opposed jan suraksha bill and said why is there a need for a new law and resolve confusion in the minds of the people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

Congress News: अमित शाह यांनी महाराष्ट्रातील ७२ टक्के नक्षलवाद संपवला असे जे जाहीरपणे सांगितले, ते कोणत्या कायद्याने संपवले, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला आहे. ...

“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार - Marathi News | thackeray group sachin ahir said we will request the governor not to approve the public safety bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

Thackeray Group Sachin Ahir News: जनसुरक्षा विधेयकाला ठाकरे गट आणि काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. ...

“सकाळी दहाच्या भोंग्याबद्दल तक्रार, सरकारने विचार करावा”; विधानसभेत सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी - Marathi News | ncp minister anil patil taunt sanjay raut in vidhan sabha and cm devendra fadnavis replied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सकाळी दहाच्या भोंग्याबद्दल तक्रार, सरकारने विचार करावा”; विधानसभेत सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी

Vidhan Sabha News: विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना संजय राऊतांचे नाव न घेता सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी टोलेबाजी केली. ...