लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी - Marathi News | Give immediate funds for the repair of Kalammavadi Dam, MLA P. N. Patil demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर ... ...

“NDRF निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने अंमलात आणावे”: सत्यजित तांबे - Marathi News | satyajeet tambe demand govt should implement promise of double compensation of ndrf norms in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“NDRF निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने अंमलात आणावे”: सत्यजित तांबे

Maharashtra Monsoon Session 2023: राज्यातील दरडप्रवण जागांबाबत माळीण दुर्घटनेनंतर सरकारने यादी बनवली होती त्यावर पुढे काहीच झाले नाही, असा दावा सत्यजित तांबे यांनी केला आहे. ...

“पुरवणी मागण्या आमदार फोडण्यासाठी अन् फोडलेले सांभाळण्यासाठी”: बाळासाहेब थोरात - Marathi News | balasaheb thorat criticized shinde fadnavis and pawar govt over supplementary demand in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पुरवणी मागण्या आमदार फोडण्यासाठी अन् फोडलेले सांभाळण्यासाठी”: बाळासाहेब थोरात

Maharashtra Monsoon Session 2023: अन्याय दूर करा अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा बाळासाहेब थोरातांनी सरकारला दिला. ...

त्र्यंबकेश्वर मंदिरातील मिरवणुकीचा मुद्दा तापला; विधिमंडळात दावे-प्रतिदावे, फडणवीस म्हणाले... - Marathi News | dcm devendra fadnavis informed about trimbakeshwar temple issue in vidhan parishad maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्र्यंबकेश्वर मंदिरातील मिरवणुकीचा मुद्दा तापला; विधिमंडळात दावे-प्रतिदावे, फडणवीस म्हणाले...

Maharashtra Monsoon Session 2023: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. ...

“वाढदिवस झाला, आता फडणवीस-अजितदादांनी रिटर्न गिफ्ट द्यावे”; ठाकरे गटातील नेत्याची अजब मागणी - Marathi News | shiv sena thackeray group mla anil parab demands return gift devendra fadnavis and ajit pawar in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वाढदिवस झाला, आता फडणवीस-अजितदादांनी रिटर्न गिफ्ट द्यावे”; ठाकरे गटातील नेत्याची अजब मागणी

Maharashtra Monsoon Session 2023: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, फडणवीस आणि अजितदादांकडे वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्टची अजब मागणी करण्यात आली आहे. ...

पुरात नुकसान झालेल्या गणेशमूर्तीकरांना शासनाने मदत करावी; आशिष शेलारांची मागणी - Marathi News | BJP MLA Ashish Shelar demands government should help Ganesh idols makers who were damaged in the flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरात नुकसान झालेल्या गणेशमूर्तीकरांना शासनाने मदत करावी; आशिष शेलारांची मागणी

मुंबई, रायगडसह अनेक जिल्ह्यात पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत ...

"मुंबईहून अहमदाबादसाठी १८ विमाने, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फक्त १५ का?" - Marathi News | Ashok Chavan asks Why 18 flights from Mumbai to Ahmedabad and only 15 within Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईहून अहमदाबादसाठी १८ विमाने, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फक्त १५ का?"

महाराष्ट्रातील विमानसेवांवर अशोक चव्हाणांनी केला सरकारला सवाल ...

मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा मोठा तिढा सुटण्याची शक्यता- गृहनिर्माण मंत्र्यांची माहिती - Marathi News | There is a possibility of a major crackdown on the slum dwellers in Mumbai - Housing Minister's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा मोठा तिढा सुटण्याची शक्यता- गृहनिर्माण मंत्र्यांची माहिती

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार ...